ताज्या घडामोडी
कृष्णा मोरे यांचे निधन
भिलवडी : भिलवडी ता. पलूस येथील कृष्णा मारुती मोरे (64 )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .रक्षाविसर्जन रविवार दि.08 रोजी शिरोळ ता.शिरोळ,जि.कोल्हापूर येथे त्यांच्या राहत्या घरी होणार आहे .त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली आहेत.
ते पत्रकार घनश्याम मोरे यांचे चुलते होत. दर्पण मीडिया समूहाकडून भावपूर्ण श्रद्धांजली..!!!
Share