ताज्या घडामोडी
केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात सांगलीत जोरदार ट्रॅक्टर रॅली आंदोलन
साांगली : केंद्र सरकारने एकतर्फी अमलात आणलेल्या अन्यायकारक कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे सांगली जिल्ह्यात भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले. या शेतकरी बचाव रॅलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आक्रोश दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात, मञी विश्वजीत कदम आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Share