महाराष्ट्रसांगली
आरपीआयच्या वतीने पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांचे स्वागत
पलूूूस : पलूस तालुक्याचे नवनिर्वाचित तहसीलदार म्हणून मा.निवास ढाणे साहेब यांनी पलूसचे तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारलेबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राच्या वतीने सत्कार व स्वागत करण्यात आले.
यावेळी आरपीआय चे माजी जिल्हाध्यक्ष महादेवराव होवाळ,पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे,पलूस तालुका उपाध्यक्ष शितल मोरे,आरपीआय विध्यार्थी आघाडी पलूस तालुका अध्यक्ष प्रसाद शिखरे,आरपीआय नेते राजेंद्र मोरे,मुस्लिम आघाडीचे नेते रमजान मुजावर, सलमान पठाण,दुधोंडी शाखा अध्यक्ष वैभव तिरमारे, उपाध्यक्ष स्वप्नील साठे,आमनापूर शाखा अध्यक्ष प्रसाद कोकळे, बुर्ली शाखा अध्यक्ष अभिजित कांबळे यांच्यासह आरपीआय चे युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
Share