महाराष्ट्र
महादेव कांबळे यांचे निधन

सांगली : कालकथीत महादेव परशुराम कांबळे(वय ६६,मूळ गाव कांडगाव जि.कोल्हापूर)सध्या रा.पिंपरी-चिंचवड येथे शनिवार दि.१२/९/२०रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत जकात निरीक्षक पदावरुन निवृत्त झाले होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते नितीन डाळींबे यांचे सासरे होत.
दर्पण समूहाकडून भावपूर्ण श्रध्दांजली.
Share