महाराष्ट्रसांगली

सहकार मंत्री डॉ. विश्वजीत कदम कोरोना पॉझिटिव्ह

पलूस : पलूस कडेगांवमतदारसंघाचे आमदार, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री, सहकार मंत्री डॉ.विश्वजीत कदम यांना कोरोना संसर्ग झाला आहे.

वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ते घरीच विलगीकरणात ते उपचार घेत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close