सांगली

आटपाडी तालुक्यात 77.7 मि. मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 7 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 39.20 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 77.7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 26.9 (463.3), तासगाव 29.9 (417.2), कवठेमहांकाळ 25.4 (450.8), वाळवा-इस्लामपूर 54 (575.9), शिराळा 19.7 (1248.5), कडेगाव 59 (477.9), पलूस 72.8 (421), खानापूर-विटा 62 (552.6), आटपाडी 77.7 (372.3), जत 2.1 (252.5).

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close