सांगली

सुवर्णा तावदर यांचे निधन

भिलवडी : सुवर्णा राजाराम तावदर (55) (रा. भिलवडी) यांचे शनिवार दि. 5 रोजी ह्रदयविकाराने निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवार दि. 7 रोजी सकाळी 10 वाजता भिलवडी येथे होणार आहे.

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी उपसरपंच मोहन तावदर यांच्या त्या वहिणी होत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close