सांगली

राष्ट्रवादी काँग्रेस सांगलीचे संजय बजाज यांना माञूशोक

सांगली : येथील श्रीमती चंद्रकला घनश्याम बजाज (वय ८४) यांचे शनिवार दि. 5 रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांच्या त्या मातोश्री होत. मृत्यूनंतर त्यांनी नेत्रदान केले. त्यांच्या पश्चात विजय बजाज, संजय बजाज, सुना, नातवंडे व सर्व परिवार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close