
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, विद्यमान संघटक, अंबाबाई तालीम मंडळ मिरज व संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे सर्वेसर्वां, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री. संजय भोकरे साहेब (वस्ताद) यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा… 💐💐💐💐
आपले: माजी प्राचार्य. निवृत्ती मा. भैरट (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते)
व डॉ. सुहास निवृत्ती भैरट (शारीरिक शिक्षण संचालक)
Share