सांगली

रुग्ण हक्क परिषदेचे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपना आरोग्य शिबिर उत्साहात

सांगली : सांगली दि.१५ आॅगस्ट २0२0 रोजी,
रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने मिरज तालूक्यातील कळंबी येथील कोमर्ला अॅग्रोवेट या ठिकाणी रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून १५ आॅगस्ट चे औचित्य साधून आरोग्य तपासणी व कोविड – १9 जन जागृती पर मार्गदर्शन शिबिर सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून घेण्यात आले.
या वेळी कोमर्ला अॅग्रोवेट (पोल्ट्री फीड) या फॅक्टरी मधिल सर्व मॅनेजमेंट स्टाफ व कामगारांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेच्या सांगली जिल्हाअध्यक्षा डाॅ.एकादशी लोंढे , कार्याध्यक्ष मा अभिजित इनामदार, डाॅ.भारत आटपाडकर, कोमर्ला अॅग्रोवेट चे मा व्हर्गिस सर , डाॅ.नागेश यादव सह सर्व स्टाफ व मॅनेजमेंट असे उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close