सांगली

काल दिनांक १२/०८/२०२० रोजी गणेश उत्सव संबंधी आपत्ती व्यवस्थापन समिती व गणेश मंडळांच्या सायंकाळी ठीक ६ वा. मौजे-सुखवाडी येथे झालेल्या मिटींग मध्ये भिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मा.श्री.कैलास कोडग साहेब यांनी *सार्वजनिक गणेशोत्सव* साजरा न करण्याचा ग्रामस्थानां केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत *मौजे-सुखवाडी* तील ग्रामस्थांनी व गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या वर्षी *सार्वजनिक गणेशोत्सव* साजरा न करण्याचा एक मुखाने निर्णय घेतला आहे.
व तसा *ठराव* ही आज झालेल्या मासिक मिटींग मध्ये मंजूर करण्यात आला.
—- पोलीस पाटील.(सुखवाडी.)

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close