सांगली

इस्लामपूर इंद्रप्रस्थ पतसंस्थेच्यावतीने गुणवंत्तांचा सत्कार

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांची उपस्थिती

सांगली : इंद्रप्रस्थ पतसंस्था, इस्लामपूर या संस्थेच्या वतीनेUPSC परिक्षेमध्ये यश मिळाले बद्दल निमिष दशरथ पाटील आणि MPSC परिक्षेमधून DYSP पदी निवड झालेबद्दल सुष्मिता शहाजी शिंदे यांचा सत्कार संपन्न झाला.
यावेळी ज्येष्ठ नेते मा. विष्णुपंत शिंदे (आप्पा), प्रा. दशरथ पाटील, तसेच पतसंस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close