राज्यात पञकारावर होणाऱ्या हल्ल्या वर आता परीषद उचलणार ठोस पाऊल यापुढे कोणी हिंमत करूनये आव्हान
मुंबई : राज्यात कोरोना काळात पञकारानी प्रशासनाचे बरोबरीने सर्वञ काम करून ही प्रशासना कडून काही ठिकाणी वैयक्तिक द्वेषातून पञकारा वर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे गैरप्रकार रोकण्या साठी मराठी पञकार परीषद पञकाराचे नेते एस एम देशमूख यांचे मार्गदर्शना खाली खंबीर भुमिका घेणार असून. या पुढे कोणी ही आशी हिंमत्त करू नये असे अवाहण मराठी पञकार परीषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यात कोरोना काळात प्रशासनाचे सर्व यंञणेच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक पञकार बांधवाने काम केले.प्रशासनाला या संकटकाळात सहकार्य केले .या परीस्थीत राज्यात प्रशासनाच्या काही यंञणाकडून सातत्याने पञकारा वर अन्याय झाल्याच्या घटना वाढत आहे .या घटना निषेधार्य आहेत. मराठी पञकार परीषद पञकाराचे नेते मा.श्री एस एम देशमूख यांचे मार्गदर्शना खाली सर्व पञकाराचे पाठीशी खंबीर पणे उभी आहे.या घटनाना प्रतीबंध घालण्या साठी यापुढे ठोस धोरण ठरवून मा.श्री एस एम देशमूख व मा.श्री किरण नाईक यांचे नेतृत्वाखाली मराठी पञकार परीषद भुमिका घेणार यापुढे पञकाराना हात लावण्याची किंवा अन्याय करण्याची हिंम्मत कोणी करू नये नसता त्यांचे गंभिर परीणाम संबंधीत अन्याय करणाराला भोगाव लागतील. या बाबत लवकरच ठोस धोरण हाति घेण्यात येणार आहे.परीषदेचे सर्व पदाधीकारी गांभीर्याने यांचा विचार करत आहेत असे आवाहण परीषदेचे अध्यक्ष गजानन नाईक कार्याध्यक्ष शरद पाबळे सरचिटणीस संजिव जोशी कोषाध्यक्ष विजय जोशी प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन उपाध्यक्ष बापूसाहेब गोरे यंशवत पवार योगेश कोरडे सुरेश नाईकवाडे प्रमोद माने , प्रदेश प्रतीनीधी , विभागीय सचिव यांनी केले आहे.