सांगली
लक्ष्मण रांजणे यांचे निधन

सांगली : पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा एसटी महामंडळ सांगली डेपोचे ड्रायव्हर लक्ष्मण भानुदास रांजणे (41)यांचे रविवारी निधन झाले आहे.
तासगाव येथे मंगळवार दिनांक 4 रोजी सकाळी 10 वाजता रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, बहिणी, दोन मुले असा मोठा परिवार आहे.
“दर्पण” समूहाकडून लक्ष्मण रांजणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
Share