महाराष्ट्र

इंदुमती आवाडे यांचे निधन

सांगली : माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या पत्नी व इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांच्या मातोश्री इंदुमती आवाडे यांचे दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही दर्पण समूह आवाडे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close