आरोग्यमहाराष्ट्रसांगली
सांगली जिल्हा 22 जुलै ते 30 जुलै पर्यंत लाॅकडाऊन
सांगली : सांगली मिरज आणी कुपवाड शहर महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत परिसरात 22 जुलै रात्री 10 पासून 30 जुलै रात्री 10 पर्यंत लाॅकडाऊन होणार आहे, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री विश्वजित कदम यांची उपस्थिती होती.
Share