ताज्या घडामोडी
गोव्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर यांचे कोविडमुळे निधन
गोवा: गोव्यात कोरोनाचा आठवा बळी गेला आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर यांचे कोविडमुळे निधन झाले आहे. कोविड इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
Share