ताज्या घडामोडी

(सुधारीत दौरा)

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवार, दि. 28 जून रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या सुधारीत दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दि. 28 जून रोजी सकाळी 7 वाजता सोनके, ता. पंढरपूर यैथून मोटारीने सांगलीकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन व स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक (पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, उपस्थिती – सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम). दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 वाजता सांगली येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.
00000

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close