गोवामहाराष्ट्रसांगली

उद्योजक सतीश कांबळे यांना ‘दर्पण’ समूहाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सांगली : उद्योजक सतीश कांबळे यांना ‘दर्पण’ समूहाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

नेहमीच नवनवीन कल्पना आत्मसात करत आणि इतरांनाही बहुमोल मार्गदर्शन करून सतीश कांबळे यांचा हातभार लावण्याचा प्रयत्न असतो. मोठे उद्योजक असूनही ते ‘दर्पण’ सांगलीचे प्रतिनिधी म्हणून आवडीने काम करतात, हे त्यांचे मोठेपण आहे. कोणतीही अपेक्षा न करता ‘दर्पण’ला मोठ्या शिखरावर नेण्याचा त्यांचा मानस आहे. ‘दर्पण’ साठी त्यांनी आजपर्यंत मोलाचे काम आणि सहकार्य केले आहे.

उद्योजक आणि आमच्या नव्या कंपनीचे संस्थापक सतीश कांबळे यांना ‘दर्पण’चे मुख्य संपादक अभिजीत रांजणे, सांगलीचे प्रतिनिधी सचिन इनामदार यांच्याकडून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close