सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा आज सांगली जिल्हा दौरा

सांगली : सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत पतंगराव कदम सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा शुक्रवार, दि. 15 मे 2020 रोजीचा सांगली जिल्हा दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी 9 ते 9.15 वा टाकळी ता. मिरज, सकाळी 9.30 ते 9.45 वा बोलवाड ता. मिरज, सकाळी 10 ते 10.15 वा मल्लेवाडी ता. मिरज, सकाळी 10.30 ते 11 वा एरंडोली ता. मिरज, सकाळी 11 ते 11.15 वा शिपूर ता. मिरज, सकाळी 11.35 ते 11.50 वा सलगरे ता. मिरज येथून कवठेमहांकाळकडे रवाना. दुपारी 12.30 कवठेमहांकाळ तालुका आढावा बैठक स्थळ तहसिलदार कार्यालय, कवठेमहांकाळ, दुपारी 1.15 शासकीय विश्रामगृह कवठेमहांकाळ येथे राखीव, दुपारी 1.45 वा कवठेमहांकाळ येथून जतकडे रवाना, दुपारी 2.30 वा जत तालुका आढवा बैठक स्थळ पंचायत समिती, जत, दुपारी 3.15 वा जत येथून विटा, ता. खानापूरकडे रवाना, दुपारी 4.45 वा. खानापूर तालुका आढावा बैठक स्थळ – तहसील कार्यालय, विटा दुपारी 5.30 वा. बांबवडे ता. पलूसकडे रवाना, सायंकाळी 6 वा. पलूस तालुक्यातील बांबवडे व रामानंदनगर या गावांचा आढवा.