ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिस बंधू-भगिनींवर हल्ले करणाऱ्यांवर कठोरातील कठोर शिक्षा करणार : मंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : राज्यासह देशावर आलेल्या कोरोनाच्या या संकटामध्ये रात्रीचा दिवस करून आपली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या पोलिस बांधवांवरील हल्ले महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारे नाहीत. पोलिस बंधू-भगिनींवर हल्ले करणाऱ्यांवर कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल, असा इशारा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close