महाराष्ट्र

फंङाच्या रक्कमेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी 23 हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी कोल्हापूरातील वेतन व भविष्य निर्वाह निधीचा वरिष्ठ लिपिक उत्तम कांबळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

 

 

कोल्हापूरः अनिल पाटील

तक्रारदार हे सेवानिवूत्त सहाय्यक शिक्षक असून त्यांच्या फंङाची रक्कम मिळण्याकरिता प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव कोषागार कार्यालय येथे पाटविण्याकरिता 23 हजार रूपये लाचघेतल्याप्रकरणी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील भविष्य निर्वाह निधीचे काम पाहाणारे वरिष्ठ क्लार्क उत्तम कांबळे “माध्यामिक ‘कोल्हापूर— वर्ग 3 रा.1\ 836’ टाकवङे वेस इचलकरंजी याला आज लाचलूचपतप्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. त्यांच्यावर लक्ष्मीपूरी पोलिस ठाण्यात गून्हा दाखल झाला आहे.
तक्रारदाराने फंङाची रक्कम मिळावी यासाठी किणी हायस्कूलकङे अर्ज केला होता. त्या अर्जावर प्रस्ताव तयार करून तो पूढील कार्यवाहीसाठी शिक्षणउपसंचालक ‘कार्यालय हत्तीमहल”कोल्हापूर यांच्याकङे पाटविण्यात आला होता. त्याचा पाटपूरावा करण्यासाठी तक्रारदार हे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील भविष्य निर्वाह निधीचे काम पाहाणारे उत्तम कांबळे यांच्याकङे गेले होते. त्यांनी तक्रारदार यांच्या प्रस्तावाचे कामकाज लवकर पूर्ण करून प्रकरणावर साहेबांची सही घेवून प्रकरण मंजूर करण्यासाठी 23 हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक आदिनाथ बूधवंत””पोलिस निरीक्षक नितीन कूंभार”” सहाय्यक फोजदार संजीव बंबरगेकर””पो.हे.काँ शरद पोरे”” विकास माने””पो.ना. सूनिल घोसाळकर”पो.काँ. रूपेश माने यांनी केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close