महाराष्ट्र

चंद्रे येथे 100 जनावरांचे लसीकरण

 

 

कोल्हापूर: अनिल पाटील

राधानगरी तालूक्यातील चंद्रे येथे कसबा वाळवे येथील जिल्हा परिषदेच्या पशूर्वेदकिय दवाखाण्याच्या वतीने लम्पी चर्मरोग प्रतिबंध लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी गायी “”वासरे व र्बेल आदी सूमारे 100 जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

ङाँ. सागर जाधव””ङाँआनंदा कांबळे””ङाँ. मोहन भंङारी”ङाँ. दिगंबर पटकूरे””ङाँँ. रतन शिंदे यांनी लसीकरण केले. या आजारामूळे पशूपालक शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र चंद्रे गावात अद्याप कोणत्याही जणावाराला लम्पी आजाराची लागण झाल्याचे आढळले नसल्याचे ङाँ. मोहन भंङारी यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close