कौलव येथे एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत अंगणवाङीच्या इमारतीचे उदघाटन

कोल्हापूरःअनिल पाटील
एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राधानगरी तालुक्यातील कौलव येथे बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे उदघाटन ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस पक्षाचे समन्वयक सूशिल पाटील आणी शोभा र्चोगले यांच्या हस्ते करण्यात आले.या अंगणवाङीत
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून *बोलक्या भिंती ,खेळांचे साहित्य उपलब्ध करून दिल्या आहेत.
यावेळी स्नेहा पाटील,सुशील पाटील, विस्वास पाटील, अशोक पाटोळे,आदीनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी सरपंच *सविता चारापले उपसरपंच रूपाली परीट,” विजयसिंह पाटील,स्नेहा पाटील “नम्रता पाटील “वृषाली पाटोळे” सारिका सोनाळकर ” डी जी पाटील, मारुती सुतार ,सदाशिव लोहार ,गणेश मोरे, दीपक चरापले, विश्वास पाटील, अशोक पाटोळे, शंकर परीट,ए के चौगले, ग्रामसेवक आरडे यांच्यासह ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते*आभार उपसरपंच रूपाली परीट यांनी मानले.