महाराष्ट्रसांगली
दर्पण न्यूज माध्यम समूहाकडून सचिन इनामदार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

सांगली : नेहमीच सामाजिक दृष्टिकोन बाळगून सर्वांना तळमळीने सहकार्य करणारे, दर्पण मध्यम समूहाला नेहमीच प्रोत्साहन देणारे, शांत, संयमी, धडाडीचे उद्योजक दर्पण न्यूज माध्यम समूह चे संचालक मा. श्री सचिन इनामदार यांना दर्पण न्यूज माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
शुभेच्छुक: अभिजीत रांजणे, संस्थापक, मुख्य संपादक. दर्पण न्यूज पोर्टल, दर्पण यूट्यूब चॅनेल, दर्पण इ मॅगझिन.
उद्योजक :राजेंद्र माळी.
दर्पण न्यूज चे कोल्हापूर जिल्हा विशेष प्रतिनिधी :अनिल पाटील.
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी : शिराज शिकलगार.
दर्पण माध्यम समूह संचालक मंडळ, दर्पण न्यूज परिवार.
Share