खोतवाडी विकास सोसायटी लिमिटेड, चेअरमन सुहास (दादा) मुळीक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

भिलवडी : *विद्यमान चेअरमन विकास सोसायटी लिमिटेड, खोतवाडी (मिरज – सांगली)*
*मा. सुहास (दादा) मुळीक*
*डॉ. पतंगरावजी कदमसाहेब* आणि कदम कुटुंबीयांशी दादांचे खुपच जिव्हाळ्याचे संबंध आणि ऋणानुबंध आहे.
*ना. डॉ विश्वजीत पतंगराव कदम साहेब (सहकार व कृषी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य) आणि सांगली जिल्ह्याचे युवा नेते मार्गदर्शक डॉ जितेश भैय्या कदम (संचालक भारती सहकारी बँक पुणे)*
यांच्या नेतृत्वाखाली खोतवाडी (मिरज) या आपल्या छोट्याश्या गावातून सर्वसामान्य लोकांना आपलसं करुन आपल आणि आपल्या पक्षाचं एक आगळवेगळ वलय निर्माण केले आहे. म्हणूनच खरोखर आपण आपल्या नेतृत्वाला विश्वासाला पात्र ठरला आहात.*खोतवाडी (मिरज) गावात आपल्या वाढदिवसानिमित्त डॉ. जितेश भैय्या कदम यांच्या उपस्थितीत “नेत्रतपासणी” हा कार्यक्रम आयोजित करून समाजात एक आगळवेगळा आर्दश निर्माण केला आहे.*
*डॉ पतंगरावजी कदमसाहेब* यांनी आपल्या सांगली जिल्ह्यात माऊलीच्या रुपातून जे काही दिल आहे. त्यांच मोजमापही कधी साहेबांनी केले नाही.
*सुहास (दादा) मुळीक*
यांच कदम कुटुंबीयांशी आणि कॉंग्रेस पक्षाची काम करण्याची धडपड हीच खरी ओळख आणि तुमचा मोठेपणा आणि मनाची श्रीमंती आहे.
*डॉ पतंगरावजी कदमसाहेब* आणि कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून समाजासाठी काम करीत आहात आम्हाला तुमचा कायमच अभिमान आहे.
*मा. डॉ जितेश भैय्या कदम* यांच्या सोबत काम करण्याची संधी /उर्जा आपणांस मिळत आहे.
*आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!!**शुभेच्छुक :- ना.डॉ विश्वजीत पतंगराव कदमसाहेब जनसंपर्क कार्यालय पलूस-कडेगाव मतदारसंघ…*
*:: अभिजीत रांजणे
मुख्य संपादक,
दर्पण न्यूज पोर्टल, दर्पण यूट्यूब चॅनेल, दर्पण इ मॅगझिन