महाराष्ट्रसांगली

विटा येथील माजी नगरसेवक आत्माराम जगताप यांचे निधन

विटा प्रतिनिधी : विटा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक व ट्रान्सपोर्ट चे उद्योजक  आत्माराम रामचंद्र जगताप यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने  निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलं व अन्य परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक १९ रोजी कराड रोड येथील वैकुंठ धाम मध्ये सकाळी ९वाजता विधी होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close