महाराष्ट्र

अतिग्रे येथील साक्षी जाधव’ हिला ‘ ला एलबो बाॅक्सिंग स्पर्धेत दोन सूवर्णपदक

 

 

कोल्हापूरः अनिल पाटील

पुणे येथे झालेल्या ५ व्या युनिव्हर्सिटी असोसिएशन पुरस्कृत राज्यस्तरीय एलबो बॉक्सिंग व प्रो-बॉक्सिंग या दोन्ही विभागात हातकणंगले तालूक्यातील अतिग्रे येथील कु. साक्षी सुकुमार जाधव हिला दोन सुवर्णपदकांची लयलूट केली.तिची पावसाळ्यानंतर गोवा राज्याची राजधानी पणजी येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवङ झाली आहे.

तिला आमदार प्रकाशराव आवाङे “सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष प्रकाश निराळे सचिव निलेश परीट, सुशांत माने
व हनुमान जिम अतिग्रेचे सारंग पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या यशाबद्दल साक्षी जाधव हिचा सत्कार माणगावचे सरपंच राजू मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला.व त्यांनी साक्षी जाधव हिला पूढील स्पर्धेसाठी रोख 25 हजार रूपयांची मदत केली. तसेच त्यांनी आवाङे समूहाकङून एका वर्षासाठी आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सारंग पाटील”धूळोबा पाटील”मानसिंग मूसळे”ङाँ. एस.आर.पाटील” सूजित पाटील”नितीन पाटील”नचिकेत पाटील”सूशांत वङ”सूधीर र्चोगले आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close