महाराष्ट्र
गोकुळ दूध संघाचे नूतन संचालक विजयसिंह मोरे यांचा काँग्रेस पक्षाचे युवक नेते सुशिल पाटील( कौलवकर) यांच्या हस्ते सत्कार

कोल्हापूरःअनिल पाटील
राधानगरी तालूक्याचे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व बिद्री कारखाण्याचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे यांची कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ( गोकूळ) नूतन संचालकपदी निवङ झाल्याबद्दल राधानगरी तालूका काँग्रेस पक्षाचे यूवक नेते सूशिल पाटील ( र्कोलवकर) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .हा कार्यक्रम सरवङे ( ता. राधानगरी) येथे विजयसिंह मोरे यांच्या निवास्थानी आयोजीत केला होता.
गोकूळ’च्या माध्यमातून दूध उत्पादक सभासदांच्या उन्नतीसाठी आपला प्रयत्न असेल असे नूतन संचालक विजयसिंह मोरे यांनी सांगितले.
यावेळी राधानगरी तालूका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हिंदूराव र्चोगले” उत्तम पाटील”दिगंभर येरूङकर” आर.के. मोरे आदी उपस्थित होते.
Share