ताज्या घडामोडी
चार हजार रूपयाची लाच स्वीकारतानां इचलकरंजी येथील पोलिस नाईक पांङुरंग गुरव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

कोल्हापूरःअनिल पाटील
तक्रारदार व त्याच्या आई विरूद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गून्हा दाखल आहे. या गूण्ह्याच्या तपासात 4000 हजार रूपयाची मागणी केली होती .ती स्विकारताना आज पोलिस नाईक पांङूरंग लक्ष्मण गूरव ” शहापूर पोलिस ठाणे इचलकरंजी’ मूळ गाव पिरळ ता. राधानगरी याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले.
ही कारवाई पोलिस अधिक्षक आदिनाथ बूधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश मोरे”स.र्फो संजीव बंबरगेकर” “पो.हे.काँ अजय चव्हाण ” पो .ना. विकास माने “पो.ना. सूनिल घोसाळकर” पो.ना. नवनाथ कदम” पो. काँ. मयूर देसाई आदीनी केली.
Share