महाराष्ट्र
सांगलीत कडकडीत बंद
अनेक गावांत बंदला प्रतिसाद : जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथील मराठा समाजातील काही लोकांना लाठीमारीचा निषेध
सांगली: जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथील मराठा समाजातील काही लोकांना लाठीमार झाला. याच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील अनेक गावांत ब़ंद करण्यात आला असून सांगलीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यामध्ये सर्व जातीधर्मातील लोकांचा सहभाग दिसून येत आहे.