महाराष्ट्र

चंदगड येथे भाजप कार्यकर्ता मेळावा उत्साहात

संग्राम संपतराव देशमुख  यांचा प्रचार जोमात

कोल्हापूर  :    चंदगड, जिल्हा-कोल्हापूर येथे भारतीय जनता पक्षाचे पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार संग्राम संपतराव देशमुख  यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष *मा. समरजितसिंह घाटगे (राजेसाहेब),माजी राज्यमंत्री भरमू आण्णा पाटील, यांच्या *अध्यक्षतेखाली* कार्यकर्ता मेळावा  झाला.

यावेळी माजी चेअरमन दौलत सहकारी साखर कारखाना लि.चंदगड *मा. गोपाळराव पाटील,* माजी अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भाजपा *मा. नामदेवराव पाटील,* जिल्हा उपाध्यक्ष भाजपा कोल्हापूर *मा. शांताराम पाटील,* तालुका अध्यक्ष चंदगड *मा. मल्लिकार्जुन मुगेरी,* जिल्हा सरचिटणीस कोल्हापूर *मा. रविंद्र बांदिवडेकर,* महिला तालुका अध्यक्ष चंदगड *मा. समृद्धी काणेकर,* तालुका सरचिटणीस चंदगड *मा. राम पाटील,* तालुका महिला उपाध्यक्ष चंदगड *मा. माधुरी सावंत भोसले,* उपसभापती पंचायत समिती चंदगड *मा.अनिल शिवणगेर,* उपाध्यक्ष चंदगड तालुका भाजप *मा. अशोक कदम* तसेच चंदगड तालुक्यातील पदवीधर व कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close