महाराष्ट्र

भिलवडी येथे जांयट्सकडून उद्योगपती मकरंद चितळे यांच्याहस्ते शैलजा चव्हाण, रवींद्र गायकवाड यांचा सत्कार

 

 

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे एमपीएससी परीक्षेत राज्यात मुलींमध्पे प्रथम आलेल्या शैलजा चव्हाण आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त रवींद्र गायकवाड यांचा भिलवडी जांयट्सकडून उद्योगपती मकरंद चितळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शैलजा चव्हाण आणि  रवींद्र गायकवाड यांचा अतिशय उत्कृष्ट आणि भावनिक अनुभव कथन केले.

उद्योगपती मकरंद चितळे यांनी ही मोलाचं मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास भिलवडी जांयट्सचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर आदींसह पदाधिकारी इतर नागरिक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!