ताज्या घडामोडी

पलूस तालुका शिवसेनेच्यावतीने तहसिलदार निवास ढाणे यांचे जोरदार  स्वागत

पलूस : पलूस तालुक्याचे नवनिर्वाचित तहसीलदार म्हणून निवास ढाणे यांनी पलूसचे तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्याबद्दल शिवसेना पलूस तालुका  शिवसेनाच्यावतीने सत्कार, स्वागत करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांतदादा लेंगरे, रामभाऊ रावळ,प्रविण गलांडे,विशाल शिंदे,जगदीश पवार,अविनाश पाटील, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close