ताज्या घडामोडी
दर्पण माध्यम समूहाकडून महेंद्र (आप्पा) लाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
भिलवडी : दर्पण माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने रयत शिक्षण संस्था सातारा चे विद्यमान उपाध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक, श्रीपती शुगर अँड पॉवर लि. डफळापुर आणि भारती शुगर अँड फुइल्स नागेवाडी चे सर्वेसर्वा, पलूस तालुक्याचे नेते, सन्माननीय महेंद्र (आप्पा) लाड आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
*अभिजीत रांजणे
मुख्य संपादक,
दर्पण न्यूज पोर्टल, दर्पण न्यूज युट्यूब चॅनल, दर्पण न्यूज इ मॅगझिन