महाराष्ट्र

औदुंबर येथे “चितळे एक्सप्रेस” चे शानदार उद्घाटन

भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्या हस्ते उद्घाटन : उद्योगपती गिरीश चितळे यांची उपस्थिती

 

भिलवडी : औदुंबर येथे “चितळे एक्सप्रेस”  चे शानदार उद्घाटन करण्यात आले.  भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे,  भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्साव चितळे, राजेश्वरी सावंत, सतीश पाटील,शशिकांत कुलकर्णी,  उमेश जोशी, विजय चौगुले, पत्रकार , आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!