महाराष्ट्रराजकीय

सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे एक नामनिर्देशनपत्र केले दाखल

सांगली लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारांची तीन नामनिर्देशन पत्रे दाखल

सांगली  :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 44सांगली लोकसभा मतदारसंघात आज नामनिर्देशन दाखल करण्याच्या आज तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी तीन नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

(1)   संग्राम राजाराम मोरे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

(2)  शशिकांत गौतम देशमुख यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

(3)  विशाल प्रकाशराव पाटील यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!