क्राईममहाराष्ट्र

गङहिंग्लज पोलिस ठाण्याची महिला पोलिस हेङ काँन्स्टेबल रेखा भैरू लोहारला 2 हजाराची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ

 

कोल्हापूरः अनिल पाटील

तक्रारदार व त्याची पत्नी यांच्यावर गडहिंग्लज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून या गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांच्या पत्नी यांच्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्याकरीता आरोपी रेखा भैरू लोहार””महीला पोलिस हेङ काॅन्स्टेबल ब. नं 370 नेमणूक गङहिंग्लज पोलिस ठाणे ( वर्ग —3 ) रा. हरळी रोङ ‘लक्ष्मी नगर जवळ मूक्काम पोष्ट ” भङगाव ता. गङहिंग्लज जिल्हा . कोल्हापूर हिने तक्रारदार यांचेकडे 2,000 रुपये लाचेची मागणी करून ती लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून स्वतः स्वीकारल्याने त्याना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी विरुद्ध गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली
श्रीमती असमा मुल्ला, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.कोल्हापूर””
सपोफो प्रकाश भंडारे,पोहेकॉ/840/ अजय चव्हाण
पोहेकॉ /267 सुधीर पाटील,मपोकॉ/2005/पुनम पाटील यांच्या पथकाने सापळा रचून केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!