प्रधानमंत्री पिक विमा योजनेची चित्र रथाव्दारे जिल्ह्यात प्रचार प्रसिध्दी

0

सांगली, : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम प्रचार प्रसिध्दी चित्र रथास खासदार संजय पाटील यांच्याहस्ते तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव तालुका कृषि अधिकारी संभाजी पटकुरे यांच्या उपस्थित पार पडला. सदर चित्ररथाच्या माध्यमातून सपूर्ण सांगली जिल्ह्यात पिक विमा योजनेबाबत सविस्तर प्रचार प्रसिध्दी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान उपविभागीय कृशि अधिकारी वैभव तांबे यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेबाबत मार्गदर्शन केले.

00000

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये