गोव्यात कोरोनचा १५वा बळी

0

मंगोर हिल मधील ४७ वर्षीय महिलेचे कॉवीड मुळे निधन

पणजी,गोवा :राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. मांगोर हिल मधून राज्यभरात कोरोनाचा सामुदायिक प्रसार झाला असून मांगोर हिल मधील 47 वर्षीय महिलेचे आज सकाळी निधन झाले.

6 जुलै रोजी तिला कोविड मध्ये दाखल करण्यात आले होते. तिची तब्बेत बिघडल्याने तिला आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते. या मृत्यूमुळे कोविडमधून मृत्यू झालेल्याचा आकडा आता 15 झाला आहे. मागील काही दिवसात कोरोना चा एक दोन रुग्ण दररोज दगावतो आहे. ही बाब चिंताजनक झाली आहे.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये