महाराष्ट्र

मिरज येथे उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी हजरत सय्यद ख्वाजा मोहंमद मिरा, शमना मिरा यांच्या उरूसानिमित्त कार्यकर्त्यांच्या सोबत अर्पण केला गलफ

 

मिरज:  उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी ६४९ वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या आणि हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या मिरज येथील हजरत सय्यद ख्वाजा मोहंमद मिरा व शमना मिरा यांच्या उरूसा निमित्त कार्यकर्त्यांच्या सोबत गलफ अर्पण केला.
यावेळी पीर काझी, रियाज सैय्यद, रफिक मुल्ला, आर.आर.पाटील, ए.जी.नदाफ (मा.नगराध्यक्ष),पंडीत कराडे (तात्या), तौफिक कोतवाल, अनिल सुगान्नावर, समिर काझी, जुबेर निपाणीकर, जैलाब काझी, मलिक शरीकमसलत, साबिर मुश्रीफ, अजगर शरीकमसलत, स्वप्निल शिवशरण,अनिस बेपारी, जुबेर शेख, किरण कांबळे, सिध्दार्थ म्हेत्रे, मोहीन बेपारी, जावेद इनामदार, जमिर बागवान, जिलानी बेपारी, अय्याज बेपारी, सचिन माळी, महेश शिवशरण, संजय वठार, विशाल चंदुरकर, किरण पाटील, संजय पाटील, संकेत खाडे, सचिन इनामदार, अजय वाघमारे ,करण शिवशरण, सागर सरवदे यांच्या सह खादीम जमातीचे व इतर सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!