महाराष्ट्र

माळवाडी येथील धोंडीराम सोनवले यांचे निधन

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील माळवाडी येथील धोंडीराम शिवराम सोनवले (वय 90) यांचे निधन झाले.

ते माळवाडी ग्रामपंचायत सदस्य संपत सोनवणे यांचे वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुली सून व नातवंडे असा परिवार आहे

रक्षाविसर्जन सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी भिलवडी कृष्णा नदी घाटावर साडेनऊ वाजता होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!