केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते राजभवनातील कर्मचार्‍यांना आयुष प्रतिकारशक्ती वाढविणारी किट प्रदान

0

गोवा : केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व रक्षा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राजभवनात गोव्याचे राज्यपाल यांना भेट दिली. तसेच राजभवन येथे कार्यरत कर्मचार्‍यांना आयुष प्रतिकारशक्ती वाढविणारी किट आणि हँड सॅनिटायझर्स प्रदान केले.

यावेळी मान्यवर उपस्थित होते.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये