महाराष्ट्र

अमरावती येथील श्री गोविंदा रेसिडेन्सीमध्ये अभिमानाने तिरंगा फडकवला

 

 

 

अमरावती (प्रतिनिधी):- स्थानिक कलोतीनगर मालू लेआउट येथील श्री गोविंदा रेसिडेन्सी येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजाला वंदन केले. रेसिडेन्सी मधील गजानन ठवकर,सतीश माहुरे,संदीप तायडे,आकाश बेदरकर,प्रताप गवळी,नितीन देशमुख,विली शेठ,अरुणा माहुरे,अस्मिता तायडे,आशा खत्री,गौरी ठवकर, मेघा चौधरी,सोनू गवळी,अर्चना देशमुख,डिंपल डोंगरदिवे, अरुण सोनवणे,पियुष माहुरे,सोहम चौधरी आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!