ताज्या घडामोडी

सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. डी.एस.घोलराखे यांचे निधन

 

कोल्हापूर: अनिल पाटील

राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कोल्हापूरचे अध्यक्ष, कोल्हापूर प्रदेश विभाग फेस्कॉमचे ज्येष्ठ मार्गदर्शक,श्रीस्वामी समर्थांचे नि:शिम भक्त, लाईन बजार बावडा येथील प्रतिष्ठित नागरिक ,श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्राचे प्रमुख, मराठा सांस्कृतिक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, निवृत्ती पोलीस कल्याण संघ पुणे शाखा कोल्हापूरचे विद्यमान सचिव, निवृत्त पोलीस उप अधीक्षक माननीय डी. एस. घोलराखे (वय६८) यांचे हृदय विकारा मुळे दुःखद निधन झाले.
चार दिवसा पुर्वी ते पत्नीसह केरळ सहलीला गेले असता शुक्रवारी रात्री ११वाजता त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला.डॉक्टरी उपचारा पुर्वीच त्यांचे निधन झाले. शनिवार रात्री दहा पर्यंत उशीरा कोल्हापुरात त्यांचं  शव येत आहे.
त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले,सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!