ताज्या घडामोडी

सांगली येथील हॅप्पी स्टेप्स प्रिस्कूल विद्यालयाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

 

मिरज: सांगली येथील हॅप्पी स्टेप्स प्रिस्कूल या विद्यालयाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.

प्राचार्यां श्रीमती अर्चना भारद्वाज यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक 12/01/2024 रोजी पदक वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले होते, हा कार्यक्रम वृंदावन विला कम्युनिटी हॉल येथे संध्याकाळी 9 वाजता संपन्न झाला,
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डेप्युटी सुप्रीडेंट ऑफ पोलीस श्री अण्णासाहेब जाधव सर, सांची जाधव मॅडम यांची उपस्थिती होती,
प्रमुख पाहुण्यांनी मुख्याधिपिका व सदस्य शशिकर भारद्वाज यांच्यासोबत मा सरस्वती देवीच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन केले,व उपस्थित पालक,व इतर पाहुण्यांचे स्वागत केले, यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर विभिन्न सांस्कृतिक कलेचे प्रदर्शन केले, उपस्थितांनी त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!