प्रिय #तासगावकर,
आम्हाला महिती आहे, आपणा सर्वांनाच नवनवीन गोष्टींचे आकर्षण असते. म्हणूनच आम्हीही छान नूतनीकरण केलंय बरं का!
नूतनीकरण आपल्या चितळे उदोगसमूहाच्या दुकानाचं.. आणि त्याचं तोरण आपल्या अतूट विश्वासाचं…
उद्या दि. 18 मे 2020 रोजी, दुपारी 3 वाजल्यापासून आम्ही आपली सर्व तासगावकरांची आतुरतेने वाट पाहू..
चितळे समूह अत्यावश्यक सेवेमध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थ यांचे वितरण करीत असून, उद्या दि. 18 मे 2020 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून आपल्या सेवेसाठी नव्याने सज्ज आहोत ! आणि हो, आम्ही आपल्या प्रिय ग्राहकांच्या सुरक्षिततेची काळजी उत्तम पद्धतीने घेतंच आहोत, तसेच सोशल डिस्टनसिंग च्या बाबतीत आपल्या ही अमूल्य सहकार्याचे अभिलाषी आहोत।

आपले विश्वासू,
चितळे उद्योग समूह (Chitale Group)
आणि
मंकणी परिवार

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये