ताज्या घडामोडी

मौनी खासदारांना घरी बसवा : स्वाभिमानीचे नेते महेश खराडे

 

जत :

सांगली लोकसभा ताकदीने लढायची मौनी खासदारांना घरी बसवा , असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे यांनी केले.

सांगली जिल्हा जत तालुक्यातील वंचित 65 गावांना म्हैशाल योजनेचे पाणी पोहचवणे, तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणे ,तालुक्याचे विभाजन करणे , या प्रश्नांना प्राधान्य देवून ही निवडणुकीत जत तालुक्यात मतदारांसमोर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले .

यावेळी तालुका अध्यक्ष रमेश उर्फ चिकू शेट माळी, युवा आघाडी अध्यक्ष भिमा बिराजदार पक्षाचे अध्यक्ष दुंदाप्पा बिराजदार ज्ञानेश्वर करजगी दर्याप्पा भजबलकर विठ्ठल कुंभार सागर चव्हाण बाबासाहेब कोळी आदींनी मार्गदर्शन केले बैठकीला शिवानंद बिराजदार सिद्धू आदी उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!