महाराष्ट्र

नागपूर येथे होणाऱ्या सभेची काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्याकडून पाहणी

पलूस कडेगांव मतदार संघाचे भाग्यविधाते आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्याकडून सभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी

 

नागपुर : नागपूर येथे होणाऱ्या दिनांक 28 रोजच्या  भव्य सभेची पाहणी करण्यात आली यावेळी  काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे , मुंबई प्रदेश सरचिटणीस शशिकांत बनसोडे, हौसराज मेश्राम आदी काँग्रेस पदाधिकारी यांनी केली.

पलूस कडेगांव मतदार संघाचे भाग्यविधाते आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी ही या सभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

तसेच या सभेसाठी  सांगली येथून भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ माने हेही मोठ्या संख्येने भीमसेना घेऊन जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील तमाम काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!