महाराष्ट्र

मिरज येथे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे यांची बुध्दवासी माजी महापौर विवेक आप्पा कांबळे यांच्या शोकसभेला उपस्थीती

 

 

मिरज: सांगली जिल्हा मिरज येथील सामाजिक कार्यकर्ते, माजी महापौर विवेक आप्पा कांबळे यांच्या शोकसभेचे मिरज येथे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला मुंबई नगरीचे प्रथम महापौर, माजी सामाजिक न्याय मंत्री , भीम शक्ती  राष्ट्रीय अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे निष्ठावान पदाधिकारी चंद्रकांत हांडोरे यांनी उपस्थितीत राहुन बुध्दवासी विवेक आप्पा कांबळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन घेतले

यावेळी भीम शक्तीचे सांगली जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ माने , भीम शक्ती चे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!